मुंबई विद्यापीठाच्या आणि ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन शूटिंग स्पर्धा २०२२—२०२३

 

उल्हासनगर:

दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२२ रोजी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे स्वामी हंसमुनी महाराज महाविद्यालय वाणिज्य उल्हासनगर ४ यांनी आयोजन केले. या संस्थेच्या सचिव  रेखा अशोक ठाकूर व महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. किरण चिमणानी आणि तसेच ठाणे विभागाचे सचिव श्री यज्ञेश्वर बागराव यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन केले . स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे श्री जगदीश सापते सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ (प), यांस बरोबर श्री शिवाजी रगडे युवा समाजसेवक व निवड समिती अध्यक्ष श्री राहुल अकुल, डॉ. रमेश देशमुख , श्री उमेश सोनावणे, श्री गणेश मोरे तसेच सर्व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उपस्थित होते.

 २५ महाविद्यालयातील   एकूण १७० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी श्री महेश बडेकर,   व अंबरनाथ रायफल शूटिंग क्लबचे प्रमुख  निशिगंधा जेके व प्रशिक्षक श्री जगदीश एस के आणि स्पर्धा पंच प्रमुख श्री महेश लोहिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

[facebook][blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget