March 2024

 उल्हासनगर: 

आज पुलिस आयुक्तालय द्वारा शान्तता समिति की बैठक ठाणे में रखी गयीं जिसमें ठाणे पुलिस आयुक्त की हद्द में आनेवाले आमंत्रित शांतता समिति सदस्यों ने हिस्सा लिया जिसमें उल्हासनगर भाजपा व्यापारी सेल ज़िलाध्यक्ष जगदीश तेजवानी,महासचिव सन्नी जाधवानी,उपाध्यक्ष दिनेश मीरचंदानी ,उल्हासनगर ४ अध्यक्ष महेश पुरस्वानी , उल्हासनगर ५ अध्यक्ष सुनील सुखेजा , अनिल रामनानी उपस्थित रहे ठाणे पुलिस आयुक्त श्री आशुतोष डुँबरे की अध्यक्षता में बैठक में श्री आशुतोष डुम्बरे आयुक्त साहब जी के साथ साथ सह पुलिस आयुक्त श्री डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण , डीसीपी ज़ोन 4 श्री डॉ.सुधाकर पाठारे  सहित पुलिस प्रशासन के कई वरिष्ठ अधिकारियों ने आनेवाले चुनाव व  त्यौहारों के उपलक्ष्य में मार्गदर्शन किया औऱ ज़िले की जो जो समस्यायें हैं उन्होंने आये हुए शान्तता समिति सदस्यों को आश्वासन दिया जल्द ही निवारण हेतु उचित क़दम उठाएंगे जनता व प्रशासन मिलकर काम करेंगे तो उसके परिणाम बहुत अच्छे आएंगे ।


 
उल्हासनगर :

विठ्ठलवाडी येथे वालधुनी उपनदी पाञात सरकारी आरक्षित भुखंडावर बीओटी तत्वावर माधव कंन्स्ट्रक्शन द्वारे सुरु असलेल्या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीमुळे भविष्यात वालधुनी नदीपाञा लगतच्या रहिवाशी भागात वांरवार पुराचे पाणी गोरगरिबांच्या घरात घुसुन मालमत्तेचे नुकसान होणार हा संभाव्य धोका लक्षात घेवुन गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या पाठपुराव्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या शिष्ठमंडळाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त मा.डाॅ. इंदुराणी जाखड मॅडम यांची भेट घेवुन विठ्ठलवाडी स्मशानभुमी जवळील ब्रीज व रेल्वे रुळाखालील ब्रीजची रुंदी व उंची वाढविण्याची मागणी केली. तसेच नदीतील गाळ पावसाळ्यापुर्वी पुर्णता काढण्याबाबत सुचवले जेणेकरुन वालधुनी नदीपाञालगतच्या रहिवाशी भागास पुराचा कृञिम धोका उद्भवणार नाही. सोबतचं भारतीय जनता पक्षाच्या शिष्ठ मंडळाने कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी आयुक्तांनी सदर ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली त्यानुसार आयुक्त मॅडम १५ मार्च दुपारी २ वाजता स्वतः भाजप शिष्ट मंडळासोबत पाहणी करण्यास उपस्थित झाल्या.

सदर प्रसंगी स्थानिक पुरग्रस्त नागरिक व महिला वर्गाने आयुक्त मैडम यांना आपल्या समस्या सांगीतल्या.

 
उल्हासनगर: 

उल्हासनगर-५ जुना पेट्रोल पंप समोर येथे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने सामाजिक सभागृह (सिंधू भवन) बनविण्याच्या कामाचे भूमिपूजन कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपालजी लांडगे साहेब यांच्या शुभास्ते समारंभ करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. दिलीपजी गायकवाड,श्री. अरुण आशान,उल्हासनगर महानगरप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी,शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण, भाजप शहरअध्यक्ष श्री. प्रदीप रामचंदणी,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष श्री. भरत गंगोत्री, उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील,महिला संघटक सौ. मनिषाताई भानुशाली,मा. नगरसेवक श्री. सतराम दादा,श्री. भगवान भालेराव,श्री. नाना बागुल,श्री. प्रमोद टाले सौ . ज्योती माने,श्री. सुरेश जाधव,,श्री. विकास पाटील,भाजपचे श्री. सुनिल सुखेजा, मा. नगरसेविका सौ. मंदाताई सोनकांबळे, सौ. ज्योत्सना भोईर,सौ. समिधा कोरडे,उपशहर प्रमुख श्री.संदिप डोंगरे,श्री. संदीप गायकवाड,समाज सेवक श्री रवी पाटील,उपशहर संघटिका सौ.स्मिता चिखलकर,सौ. राखी सावंत,सौ. मनिषा राजपूत,सौ. स्मिता पाडळे,सौ. संजना परब,सौ. सुषमा घाग,व्यापारी संघटनेचे श्री. सोनी भाटिया, श्री. कन्हैयालाल, श्री. रवी खिलनानी, श्री. पितांबर दुधानी, श्री. घुमतटांनी, श्री. सुनिल माखिजा ,युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील,विभाग प्रमुख श्री. अनिल मराठे, उपविभाग प्रमुख श्री. आदिनाथ कोरडे,श्री. विलास काकडे,श्री.राजू वाळुंज, श्री राजेश माने, श्री. शाम माने,,शहर अधिकारी श्री. सुशील पवार,अंबरनाथ विधानसभा अधिकारी श्री. हेमंत जाधव,उपशहर अधिकारी श्री.सिद्धांत चव्हाण, नागरिक,पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासैनिक उपस्थित होते.


 उल्हासनगर: 

उल्हासनगर कैम्प २ भारत सरकार द्वारा मूलभूत सुविधा योजना के अंतर्गत पैनल नंबर ६ में शनिवार 16 मार्च के दिन एम,-५० रोड और नाली व  पाइप लाइन के कार्यो का भूमि पूजन किया गया यह भूमि पूजन उल्हासनगर के आमदार कुमार आयलानी और उल्हासनगर महानगरपालिका के भाजपा पूर्व नगर सेवक महेश सुखरामानी व वार्ड वासियों के हाथों नारियल तोड़कर किया गया।

यह कार्य बालाजी नास्ता से शरू होते हुए  मख्खनशाह  दरबार और छोटू लाइट , जिसके बाद केवल सिंह दरबार से लेकर मिलन पैलेस ,मिलना टावर तक चल रहा  है ,इस मोके पर दिनेश कुंग ,राजेश अमरनानी, बंटी सुखेजा, गंगा राम शर्मा ,सहित वार्ड वासी व सिख समाज के लोग उपस्थित थे।

 


शहापुर:

शहापुर आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत केद्रांवरील फसवणूक आणि गैरकारभाराबाबत शुक्रवारी उप प्रादेशिक व्यवस्थापकाच्या दालनात प्रहार जिल्हा अध्यक्ष  स्वप्निल पाटिल व तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली  प्रादेशिक व्यवस्थापक व शेतकरी यांच्यामध्ये विविध विषयावर झालेल्या चर्चेत राष्ट्रकल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी व शेतकरी यांनी महामंडळाच्या उप प्रादेशिक व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले.

प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर  तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या कडे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.याची दखल घेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी  प्रहारतर्फे शुक्रवारी सदर कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. माञ आंदोलन न करता पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करुन चर्चेतून मार्ग काढण्याचे आव्हान करण्यात आले होते. यानुसार शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर दोन महिन्यापूर्वी दिलेल्या धानाचा मोबदला बँक खात्यात जमा न करता शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असल्याची खोटी यादी प्रसिद्ध करुन शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे.शासन नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान देण्यात आले नाही,तसेच प्रति क्विंटल मागे ११ रुपये दराने हमाली घेत आर्थिक पिळवणूक केली.अश्या नाना तऱ्हेच्या अनेक तक्रारी संदर्भात यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली असुन सर्वच तक्रार ऐकूण धानाची रक्कम दोन दिवसांनी अदा करण्यात येणार असुन  दोषीवर कायदेशीर कारवाई करुन व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करण्याचे आश्वासीत केले.आणी जर का या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर लवकरच प्रहारतर्फे व राष्ट्रकल्याण पार्टी तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

यावेळी आदिवासी विकास महामंडळ उप प्रादेशिक कार्यालयाच्या दालनात  प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील,उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे,प्रहार पदाधिकारी दिपक लढे, सल्लागार  वामन केदार,संतोष धानके,सचिन राउत,सचिन कुंभार,जयवंत विशे,विजय हरणे,विनायक बोंद्रे,धनाजी वरकुटे,प्रवीण अंदाडे,सुनील गगे,चंद्रकात देसले,मयूर किरपण,तुषार पानसरे,नितीन कुडव,अकील शेख,राहुल दिनकर,महिला कार्यकर्त्या प्रमिला गगे,साक्षी जाधव,प्रभावती हरणे,धनंजय मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. 
उल्हासनगर :


दिनांक:- २०/०२/२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश जाधव यांनी उल्हासनगर मध्ये होत असणाऱ्या ड्रेनेज लाईन बाबत अनियमितता असून सदर कामात भ्रष्टाचार आहे असे आरोप केले असून सदर कंत्राटाचा कामाचा दर्जा ही निकृष्ट असल्या बाबत महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे तसेच सदर कामाची चौकशी करावी व योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रात नमूद केले आहे.सदर कामाचा दर्जा हा अत्यंत कनिष्ठ आहे असे पत्रात नमूद केले आहे संबंधित प्रकरणाची योग्य ती दखल घेतली गेली नाही तर सदर प्रकरणाची न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.उल्हासनगर: 


उल्हासनगर ४ सुभाष टेकडी साईबाबा नगर येथे आमदार डॉ.बालाजी किणीकर तसेच शहर प्रमुख श्री रमेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने साईबाबा नगर येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

 यावेळी मा. नगरसेवक श्री सुरेश जाधव, सौ.ज्योतीताई माने सौ जोत्सनाताई जाधव, उपशहरप्रमुख श्री.संदीप डोंगरे, श्री. संदिप गायकवाड,उपशहर संघटिका सौ. स्मिता चिखलकर, सौ.मनिषा राजपूत, उपविभाग प्रमुख श्री. आदिनाथ कोरडे ,शाखाप्रमुख श्री. राजेंद्र साळवे, समाजसेविका सौ. योगिता वाघमारे, सौ. वंदना डोंगरे,विभाग प्रमुख श्री. अनिल मराठे,युवासेना शहर अधिकारी श्री. सुशील पवार, उपशहर अधिकारी श्री. सिद्धांत चव्हाण, शिवसैनिक,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 
 

उल्हासनगर: 


साईं लखँ जीवन गौशाला ट्रस्ट की तरफ़ से हर साल कई त्यौहार धूमधाम से मनाये जाते हैं इसी कड़ी में १५ - १६ - १७ मार्च को हरिनाम कीर्तन का भव्य स्तर पर आयोजन किया हैं जिसमें कई सेवाओं के साथ आज १५ मार्च  कन्या भोज में सैकड़ों कन्याओं की उपस्थिति से श्रीराधकृष्ण प्रेम महल में काफ़ी उल्हास देख कर सभी का मन प्रसन्न हुआ , १६ मार्च किन्नर भोज , व नेत्रहीन सूरदास भोज के साथ साथ १७ मार्च ब्रह्मा भोज व संतों का भोज रखा गया हैं सुबह ११ से १ तक जिसका पूरा शहर सेवा करने के उद्देश्य से इंतजार करता हैं आगे भाजपा व्यापारी सेल ज़िलाध्यक्ष जगदीश तेजवानी जानकारी देते हैं कि  उल्हासनगर में वैसे तो शहर में हर अच्छे व बुरे वक़्त में कई सामाजिक संस्थाओं के साथ साथ कई मंदिरों व दरबारों का विशेष योगदान रहा हैं लेकिन इसके साथ ही सांस्कृतिक कार्यक्रमों में भी हमेशा अहम भूमिका निभाने वाली मशहूर साईं लखँ जीवन घोट गौशाला का नाम सबसे पहले आता हैं जहाँ कृष्ण जन्मोत्सव , कृष्ण विवाह , गरीबों को मुफ़्त भोजन , मुफ़्त दवाखाना , ग़रीब विधवा महिलाओं को राशन व नक़द राशि , अस्थियां रखने का गौशाला में विशेष रूम अलग अलग संस्थाओं से मिलकर कई मेडिकल कैम्प , ब्लड डोनेशन कैम्प , सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन शिक्षा के क्षेत्र में कार्यों के साथ जरूरतमंदों के चेहरों पर मुस्कान लाने का कार्य करती संस्था जिसके प्रमुख गोकुल डूसेजा , उल्हासनगर भाजपा व्यापारी सेल ज़िलाध्यक्ष जगदीश तेजवानी , डॉ. गुरनानी ,राम सोनी , रेशम बोनेजा , अजय चिमनानी , जीतू खन्ना , कमलेश छतानी व संस्था के पदाधिकारियों की कार्यशैली समाज मे अच्छा संदेश देती हैं ।

जगदीश तेजवानी का मानना हैं सभी को समाजसेवा में सदैव तत्पर रहना चाहिये आज के उत्सव जैसे माहौल में सेवा करने का जिन्हें सौभाग्य प्राप्त हुआ वे धन्य भागी हैं।


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget